मुंबई – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सातबारा,
8अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड ही जमीनसंबंधित कागदपत्रे थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत.
भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा सुरु केली असून, यासाठी फक्त 15 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
Related News
व्हाईट हाऊस कार्यक्रमात गोळीबाराचा थरार; काश पटेल यांच्याबाबत मोठा खुलासा – सविस्तर रिपोर्ट
अमेरिकेतील व्हाईट हाऊसशी संबंधित एका उच्चस्तरीय कार्यक्रमादरम्यान घडलेल्या गोळीबाराच्या...
Continue reading
मध्य आफ्रिकेतील चाड देशात पाण्याच्या टंचाईवरून झालेल्या एका छोट्याशा वादाने भयानक रूप धारण केले आणि त्याचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या घटनेत तब्...
Continue reading
Golgappa Stall वरचे ‘हे’ 8 प्रकारचे लोक तुम्हीही पाहिलेच असतील; खाण्यापेक्षा अनुभव जास्त मजेशीर!
भारतातील स्ट्रीट फूड म्हटलं की Golgappa किंवा पाणीपु...
Continue reading
या सुविधेमुळे सेतू केंद्रांवरील गर्दी, दलालांची गरज आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.
प्रायोगिक स्वरूपात ही सेवा 15 जुलैपासून कार्यान्वित होणार असून, 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.
शेतकऱ्यांनी महाभूमी पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी केल्यानंतर ही सेवा वापरता येणार आहे.
मोबाईलवर सूचना, कागदपत्रांची उपलब्धता आणि फसवणुकीपासून बचाव हे या सुविधेचे प्रमुख फायदे ठरणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/14-varshachaya-tarunachaya-hushariimu-rail-railway-aap-tala-shekado-pravashanche-pran-vachale/