नाशिकचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते राजाभाऊ वाझे यांनी
लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण केलंय.
“खेड्यांतील माणूस इंग्रजी जमणार नाही”, अशी टीका राजाभाऊ वाजे यांच्यावर
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, राजाभाऊ वाजेंनी
आता लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आरोग्यविषयक प्रश्न मांडलाय.
राजाभाऊ वाजे म्हणाले, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो.
नाशिक मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे.
यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात.
युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे.
मात्र, नाशकातील रुग्णालयं अद्यावत नाहीत. शिवाय, इतर सुविधाही रुग्णालयांमध्ये
उपलब्ध नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता.
सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून पाऊलं उचलण्याची गरज आहे.
शिवाय ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत.
त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही राजाभाऊ वाजे यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-distressed-after-seeing-the-situation-in-wayanadchi/