पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर तालुका प्रतीनिधी

हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ शाहबाबु ( र अ ) यांच्या ७९९ उर्स शरीफ दर वर्षी प्रमाणे साजरा करणयात रेत आहे.

त्या निमित्त कव्वाली कार्यक्रम चे आयोजन हाजी सै कमरोद्दीन यांनी केले आहे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी संदल कार्यक्रम असतील

Related News

तर दिनांक ०९/०४/२०२५ रोजी कव्वाली कार्यक्रमात प्रसिद्ध कव्वाल गुलाम वारीस तर १०/०४/२०२५ रोजी कव्वाल

जुनेद सुलतानी व ११/०४/२०२५असलम साबरी यांची सुद्धा कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले आहे.

सदर कार्यक्रम शाह बाबू मैदान मुजावर पुरा पातुर येथे दुपारी ०२/ ते रात्रि १० वाजे पर्यंत राहील सदर कार्यक्रमाला

विदर्भ सह महाराष्ट्रातुन श्रद्धाळु आपल्या मनोकामना घेऊन शाहबाबु दरगाह वर येतात सर्व भावीक

भक्त श्रोतयानी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनती हाजी सै कमरोद्दीन यांनी केली आहे.

Related News