देशात गेल्या काही महिन्यांपासून परिक्षांमधील होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
एकीकडे तलाठी आणि नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना समोर आल्यानंतर
Related News
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या ब्रेन हॅमरेज उपचारासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 1 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. एकनाथ शिंदेंनी दखल घेतल्य...
Continue reading
सैराट फेम अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारासाठी मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर सोलापूरच्या रुग्णालयाचा पुढाकार
'सैराट...
Continue reading
ऐतिहासिक निर्णय! सोलापूरमधील 813 मालमत्तांवरील 9,000 कुटुंबांना फ्री-होल्डचा लाभ
सोलापूर शहरातील हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित असलेला तब्बल 115 ...
Continue reading
सोलापूरमधील रुग्णालयाविरोधात व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर FDAने मेडिकलवर कारवाई केली. त्यानंतर अभिनेता अरबाज शेखने नवीन पोस्ट शेअर करत हा विषय संपल्याचे सांगित...
Continue reading
सैराट चित्रपटातील सल्या अर्थात अभिनेता अरबाज शेख यांच्या आरोपानंतर अन्न व औषध प्रशासनाने अवघ्या ५ तासांत सोलापुरातील फातिमा मेडिकलवर कारवाई केली. तुकाराम...
Continue reading
धक्कादायक 5 आरोप! 'माझ्या बापाला वाचवायचंय'; 'सैराट'चा सल्या अरबाज शेख ढसाढसा रडला, वडिलांच्या उपचारांसाठी केली मदतीची आर्त हाक
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट 'सैराट' चित्रपटातून ...
Continue reading
समीर परांजपेची नवी इनिंग! बार्शीत सुरू होतंय 'परांजपे उपाहार गृह'; 'आम्ही येतोय...' म्हणत चाहत्यांना दिलं सरप्राइज
मराठी दूरचित्रवाणी विश्वातील ल...
Continue reading
प्रेमविवाहानंतर संतापाचा स्फोट? लेकीच्या लव्ह मॅरेजनंतर मुलाचे घर पेटवल्याचा आरोप; सोलापुरातील सांगोल्यात खळबळ
प्रेमाला जात, धर्म किंवा समाजाच्या चौकटी नसतात, असे वारंवार म्हटले ज...
Continue reading
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळब...
Continue reading
ATM मध्ये पैसेच निघेनात… भर उन्हात लोकांच्या रांगा; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिक त्रस्त
लातूर | प्रतिनिधी
राज्यातील काही भागांमध्ये सध्या एटीएममधील चलन तुटवड्याची गंभीर स...
Continue reading
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा अनिश्चित खेळ सुरू असून, कधी उष्णतेची लाट तर कधी अवकाळी पावसाचा मारा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्...
Continue reading
आता युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांचेही पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
देशभरात गदारोळ माजवणाऱ्या याच नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन
आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत पोहोचलं आहे.
याप्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
त्यापैकी, अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता,
न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ प्रकरणात आरोपी संजय जाधव हा
सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता.
जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव
नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे
तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे.
याप्रकरणी आरोपी संजय जाधव यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेत आरोपी संजय जाधव हा दिल्ली आणि लातूरमधील दुवा होता.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे
धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत.
या प्रकरणात 4 लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
यातील फरारी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली.
संजयला आज लातूर येथील न्यायालयात हजर आले असता
त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadis-jagavatap-formula-fixed-for-legislative-assembly/