मूर्तिजापूर प्रतिनिधी – मूर्तिजापूर नगर परिषदेत स्थायी व विविध विषय समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडली आणि सर्व पदांची निवड अविरोध झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. जिल्हाधिकारी, अकोला यांच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, जी नगर परिषदेच्या प्रशासनाने अत्यंत पारदर्शक व सुत्रबद्ध पद्धतीने राबवली.
या विशेष सभेसाठी उपविभागीय अधिकारी संदीप अपार पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती देखील होती. निवडणूक प्रक्रियेत नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने चोख नियोजन केले होते, ज्यात कार्यालय अधीक्षक पवन धुमाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल, वरिष्ठ लिपीक नरेंद्र फुरसुले आणि विजय कोरडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नगर परिषदेतील स्थायी समित्या आणि विषय समित्यांचे सभापती म्हणून पुढील निवड झाली:
Related News
सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला मोठा इशारा! मतमोजणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सादर करा, अन्यथा प्रतिकूल निष्कर्ष काढणार
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आणि व्हिडीओ ...
Continue reading
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; विद्यार्थ्यांच्या अभ्यासात AI ची नवी मदत, पालकांनाही मिळणार नियंत्रण
ChatGPT : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर झपाट...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर Prime Minister Narendra Modi यांनी राष्ट्री...
Continue reading
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत; राऊतांचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात ‘जेन झेड’ अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधणार...
Continue reading
खवड्या डोंगर बनला ‘सुसाईड पॉइंट’? कुणालच्या आधीही 13 जणांनी गमावला जीव; सुरक्षा व्यवस्थेचा अभाव धोकादायक
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरजवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्...
Continue reading
RSS कॅम्पसमध्ये BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल; 30 हजार विद्यार्थ्यांसाठी 2.46 कोटींचा खर्च
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीवरून नवा वाद निर्माण होण्...
Continue reading
तुकाराम मुंढे यांचा नोकरशाहीला आरसा; अधिकाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट, म्हणाले ‘जर मी नाही, तर कोण?’
IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कर्तव्यनिष्ठ भूमिकेसाठी...
Continue reading
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप पुन्...
Continue reading
Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीचा मुद्दा आता च...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा आव्हानेही येतात अन् संधीही; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना नरेंद्र मोदींचा मोलाचा संदेश
दिल्लीतील IIT Delhiच्या दीक्षांत समारंभाला प...
Continue reading
नगराध्यक्ष व विकास समिती सभापती – हर्षल रामेश्वर साबळे
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – संदीप दौलतराव सरनाईक
शिक्षण समिती सभापती – सरिता राहूल पाटील
स्वच्छता व आरोग्य समिती सभापती – पुनम रवींद्र माडकर
पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापती – राहूल विनोद गुल्हाने
नियोजन व विकास समिती सभापती – नगर उपाध्यक्ष रोहित मधूकर अव्वलवार
महिला व बाल कल्याण समिती सभापती – सोनल मुकेश काळबांडे, उपसभापती – ममता कैलास महाजन
या समित्यांच्या निवडीनंतर उत्साहात आतीषबाजी व आनंदोत्सव साजरा केला गेला. नगर परिषदेच्या विकासकामांना गती देण्यासाठी स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या कार्यक्षमतेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अविरोध निवड झाल्यामुळे आता शहरातील प्रलंबित विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व प्रशासन दोघीकडून व्यक्त केली जात आहे.
नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी नवनियुक्त समिती सदस्यांचे अभिनंदन केले. निवडणुकीची पारदर्शक प्रक्रिया, सर्व सदस्यांमधील समन्वय आणि प्रशासकीय नियोजन हे या यशाचे मुख्य कारण मानले जात आहे. नागरिकांनीही या निवडीवर समाधान व्यक्त केले असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा मोठा सकारात्मक टप्पा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या प्रक्रियेमुळे नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये नवीन ऊर्जा व कार्यक्षमता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या हितासाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनियुक्त समित्या कार्य करणार असल्याने मूर्तिजापूर नगर परिषदेच्या भविष्यासाठी हा महत्वाचा क्षण ठरला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/notice-to-gut-gram-panchayat-wari-pimparkhed-kaduna-water-purification-center-about-threat-of-illegal-construction/