Pune-Mumbai: देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे.
Pune-Mumbai: पुणे- मुंबई नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत.
Related News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
पुण्यातील एफसी रोडवर मोबाईलवर बोलत स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मी पुणे विकत घेतलंय" असे म्हणत तो घटनास्थळावरून ...
Continue reading
१०० कोटींच्या 'देऊळ बंद २'चा ऐतिहासिक चमत्कार! २०० शेतकरी विद्यार्थ्यांना मदत, ३ जणांच्या परदेशी वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी; प्रवीण तरडेंची मोठी घो...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. परंतु हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई शहर जवळ येणार आहे.
शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे.
भारतीय रेल्वेचा हा हायपरलूप प्रकल्प आहे. त्यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हायपरलूप एक वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेसाठी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा पॉड्सचा वापर केला जातो.
ही रेल्वे 1100 किमी वेगाने धावू शकतो. ती जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या रेल्वेपैकी एक आहे. त्यासाठी वीज खूप कमी लागते.
प्रदूषण होत नाही. यामुळे पर्यावरणासाठी ही रेल्वे चांगली आहे. या रेल्वेत एकावेळी 24 ते 28 जण प्रवास करु शकतात. त्यांना वेगवान प्रवासाचा आनंद मिळणार आहे.
प्रकल्पावर वेगाने काम सुरु
2019 मध्ये हायपरलूप रेल्वेची पहिली चाचणी यशस्वी झाली. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ शेअर केला.
त्यात त्यांनी म्हटले की, देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे.
तसेच यापुढेही ही मदत करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास या प्रकल्पावर काम करत आहे.
मुंबई-पुणे व्यतिरिक्त, बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यान हायपरलूप ट्रेन चालवण्याची देखील योजना आहे.
यामुळे हे अंतर अवघ्या 30 ते 40 मिनिटांत पार होईल. हायपरलूपसारखी मॅग्लेव्ह ट्रेनही चीन तयार करत आहे.
या रेल्वेचा 2025 पर्यंत ताशी 1100 किमीचा वेग गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
एक स्पॅनिश कंपनी युरोपातील शहरांना जोडण्यासाठी हायपरलूप प्रणालीवरही काम करत आहे.
प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे देशातील प्रवासाची पद्धतही बदलेल.
Read more here :
https://ajinkyabharat.com/the-accused-is-shifted-dhananjay-deshmukh-yanchaya-vedna-tumche-panji-peevatanar-keli-mothi-magani/