Rohit Sharma Networth: रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माची संपत्ती 214 कोटी रुपये आहे.
फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते.
तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे.
Related News
बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली होती; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाकडून जोरदार युक्ति...
Continue reading
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारत...
Continue reading
महागाईचा दणका! मुंबईकरांना मोठा झटका; CNG आणि PNGच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. मुंबई...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात होणार घमासान! स्पर्धकांची संभाव्य यादी चर्चेत; मेरी कोमपासून करण वाहीपर्यंत अनेक नावं
Bigg Boss 20 : छोट्या पडद्...
Continue reading
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
नवी कार खरेदी करायची? ऑगस्टमध्ये ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची जोरदार विक्री; ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्ट २०२६ मधील भारतीय ऑटोमोबाइ...
Continue reading
Iran-US War Update : लग्न सोहळा सुरू असलेल्या घरावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Iran-US War Update
Continue reading
Sugar Stock Limit: देशभरात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध; कोलकात्याला मात्र विशेष सूट, सरकारने का घेतला हा निर्णय?
सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी, कृ...
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
Gold Silver Rate Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी थेट 5 हजारांनी स्वस्त
Gold Silver Rate Today
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
Rohit Sharma Net Worth: भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला.
या संपूर्ण मालिकेत भारत एकही सामन्यात पराभूत झाला नाही.
अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा हिरो ठरला. त्याने 83 चेंडूंत 76 धावा केल्या.
त्यालाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
रोहित शर्मा फक्त मैदानातच नाही तर उत्पन्नाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. त्याची नेटवर्थ आहे तरी किती?
214 कोटी संपत्तीचा मालक हिटमॅन
रोहित शर्मा भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या A+ ग्रेडचा खेळाडू आहे. तो भारतीय संघाचा कर्णधारदेखील आहे.
त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते.
तसेच एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवशी सामन्यासाठी
6 लाख आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. रोहित शर्मा याला IPL मधून 16 कोटी रुपये मिळतात.
क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न हे रोहित शर्माच्या कामाईचा मोठा भाग आहे.
रिपोर्ट्सनुसार त्याची संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात.
म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे.
रोहित शर्माचा अनेक ब्रँडसोबत करार
रोहित शर्मा क्रिकेटबरोबर इतर कंपन्यांच्या जाहिरातीमधून उत्पन्न मिळवतो. तो अनेक आंतरराष्ट्रीय
आणि देशांतर्गत कंपन्यांचा ब्रँड अंबेसेडर आहे. त्यात CEAT, Rasna, Oral-B, Swiggy, Ixigo,
Max Life Insurance, New Era, Aristocrat आणि IIFL यासारख्या कंपन्या आहेत.
रोहित शर्मा गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
ही गुंतवणूक जवळजवळ 90 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याच्या इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोमध्ये
Rapidobotics, Veiroots Wellness Solutions यासारखे स्टार्टअप आहे.
तसेच तो मुंबईत एक क्रिकेट एकेडमी CricKingdom चालवतो.
त्याने मुंबईत फ्लॅट घेऊन ते भाड्याने दिले आहे. त्यातूनही त्याला लाखोंचे उत्पन्न मिळते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rajyachaya-lalparichi-jhoi-recover/