एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गवरील घटना
अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखलअकोला : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील
राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यासमोर लावलेला ट्रक अज्ञात चोरटयांनी पळविल्याची घटना २० डिसेंबर रोजी घडली.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
या प्रकरणी पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचा शोध घेण्यात येत आहे.
शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर शिवणी परिसरातील रहिवासी
भारती मानीकराव मुरुमकार यांनी त्यांचा एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक त्यांच्या घरासमोर उभा केला
असता हाट्रक अज्ञात चोरटयांनी पळविला. त्यांनी शोध घेतला असता कुठेही
पत्ता लागत नसल्याने या घटनेची माहीती एमआयडीसी पोलिसांना दिली.
एमआयडीसी पोलिसांनी तांत्रीक मुद्दे समोर करीत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला.
२३ डिसेंबर रोजी अज्ञात चोरटयाविरुध्द ट्रकचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकमालक भारत मुरुमकार यांनी त्यांचा सहा लाख रुपये कीमतीचा ट्रक चोरी प्रकरणी दिलेल्या
तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द भारतीय
न्याय संहीतेच्या कलम ३०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/manusmriti-was-burnt-at-ashok-vatika-on-behalf-of-buddhist-samaj-sangharsh-committee/