विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला निश्चित.

maharashtrachya

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी

Related News

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही.

महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

288 सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी

आघाडीतील भागीदार- काँग्रेस, NCP (SP) आणि शिवसेना (UBT)

यांनी मान्य केलेला फॉर्म्युला 96 : 96: 96 आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे.

महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार,

समान जागांवर आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर

महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची माहिती मिळतेय.

नाव न घेण्याच्या अटीवर महाविकास आघाडीतील एका

ज्येष्ठ नेत्यानं बोलताना सांगितलं की, “जागावाटपाचा

ठरल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन मुख्य पक्ष

त्यांच्याशी संबंधिक इतर घटक पक्षांना

आपापल्या वाट्यातील जागा देतील. म्हणजे, काँग्रेस

समाजवादी पक्षाला, शरद पवार शेतकरी आणि कामगार

पक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डावे पक्षांना आपल्या

वाट्याच्या जागा देतील. तसेच, जर प्रकाश आंबेडकरांची

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती

करण्यासाठी इच्छुक असेल, तर महाविकास आघाडीच्या

नेत्यांनी त्यांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

Read also: https://ajinkyabharat.com/south-africa-in-semi-finals/

Related News