छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे विभागातील लालखदानजवळ आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. प्रवासी गाडी आणि मालगाडीची अमनेसामने धडक झाल्याने मोठी हानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी जखमी आहेत.
धडकेनंतर प्रवासी गाडीचे काही डबे रुळावरून घसरले, तर मालगाडीचे इंजिन मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहे. रेल्वे पोलिस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना बिलासपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातामुळे बिलासपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. काही गाड्या थांबवण्यात आल्या आहेत तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
BRICS Summit : मोदी-पुतिन-जिनपिंग एकाच फ्रेममध्ये; जगाला नेमका संदेश काय?
ब्रिक्स शिखर परिषदेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारता...
Continue reading
प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये बिघाड किंवा मानवी दुर्लक्ष असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/gopichand-hinduja-death-industry-big-shock-85-year-old-sampla-a-veterans-departure/