अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर
Related News
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बीडमध्ये मांडवली, मांडवली, मांडवली…सुरेश धस- धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने केला ‘तो’ मोठा गौप्यस्फोट, महायुती धर्मावरच संकट?
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
हरयाणात वीरेंद्र सेहवागची ‘बॅटिंग’ फ्लॅाप, प्रचार केला तो उमेदवार पिछाडीवर
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर
काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी, राजकारण चांगलंच तापलं
दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही
आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याची बाजी
२२ ऑगस्टला काँग्रेसचे देशभरात आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय
ताब्यात देण्यात यावे, यामागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून,
भेटून विनंती करण्यात आली.
मात्र, वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने
आज खासदार बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर यांच्यासह
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने
आ. यशोमती ठाकूर संतापल्या होत्या, दरम्यान खासदार बळवंत वानखडेही आक्रमक झाले होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडला.
यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं.
जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्याने
खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर
आक्रमक झाल्या होत्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत
खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले.
Read also: https://ajinkyabharat.com/now-chhagan-bhujbal-will-have-to-sharpen-the-rusty-sword/