आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे.
एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून,
आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे.
Related News
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे,
मात्र जागा मिळविण्यात वर्षानुवर्षे जात आहेत.
धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५३ ए...
Continue reading
आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना
मूर्तिजापूर यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे...
Continue reading
"बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी फिर्यादी/जखमी नामे रामप्रक...
Continue reading
शपथ विधीसाठी सहपरिवार विधानभवनात पोहोचले आ. साजिद खान
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.
उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय...
प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी
64.45 टक्...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युत
खांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एका
बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर
यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरी
हे ...
Continue reading
टेस्ला चीफ इलॉन मस्क ने संयुक्त राष्ट्र में ईरान के डिप्लोमैट आमिर सईद इरावानी से सोमवार को किसी गुप्त जगह पर मुलाकात की
। न्यूयॉर्क टाइम्स के मुताबिक दोनों ने ईरान और अमेरिका के ...
Continue reading
Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, 'छिछोरे'च्या शुटिंगनंतर सुशांतला...
Continue reading
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: 'भूल भुलैया 3'ची जादू बॉक्स ऑफिसवर आहे.
या चित्रपटानं थिएटरमध्ये रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले असून या काळात चांगली कमाईही केली आहे.
Bh...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे
आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस देऊन
ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन
पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी
जिल्ह्यात ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये
पूर तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान
अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे.
या मोहिमेत ८०४ आशा व आरोग्य कर्मचारी यांनी पाणी शुद्धीकरण,
वैयक्तिक स्वच्छता तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक
व हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून
जास्तीत जास्त जनतेपर्यंत जनजागृती केली.
या पंधरवड्यात पाच वर्षाच्या आतील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले
व त्यांच्या परिवारातील सदस्यांना क्षार संजीवनी कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
मोहिमेदरम्यान ग्राम स्तरावर १ हजार ४९८ ठिकाणी
स्वच्छता व पोषण मोहीमबाबत मार्गदर्शनपर सत्र
तसेच ६५८ बालकांना प्रतिबंधात्मक अतिसार होऊ नये,
या दृष्टीने ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
मोहिमेचा उद्देश
नवजात अर्भक व ५ वर्षों आतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यूदर हा मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
अतिसाराची लक्षणे
जर बाळ अस्वस्थ, चिडचिडे झाले, बालकाला (दोन महिन्यांपेक्षा मोठ्या)
खूप तहान लागत असेल, किंवा ते पाणी पिऊ शकत नसेल,
त्याला भोवळ आली किवा बेशुद्ध झाले जर डोळे खोल गेले,
पोटावर हलका चिमटा काढल्यावर त्वचा अगदी मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जाते.
Read also: https://ajinkyabharat.com/property-worth-crores-of-pak-terrorists-seized-in-kashmir/