जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
पाकिस्तानमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या
पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे.
Related News
Tiger Shroff वरील हल्ल्यानंतर आरोपींचा मोठा प्लान उघड! दिल्लीमार्गे नेपाळला पळण्याची तयारी; राजस्थान पोलिसांचा गौप्यस्फोट
अभिनेता Tiger Shroff वरील कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या...
Continue reading
India-Bangladesh : BRICS परिषदेत गैरहजेरी, आता भारताकडून बांग्लादेशच्या नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीला अद्याप मंजुरी नाही
BRICS : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये पु...
Continue reading
यशच्या ‘Toxic’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये मोठी दुर्घटना; साउंड सेटअप कोसळल्याने दोघे जखमी, कार्यक्रमात एकच गोंधळ
दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी ‘Toxic’ सिनेमाची सध्या ...
Continue reading
Bangladesh ने जुनी परंपरा मोडली; भारताने कडक शब्दांत सुनावलं, नेमकं काय घडलं?
भारताचा शेजारी देश Bangladesh सोबतच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावाची चिन्हे दिसू लागली आहेत. शेख ह...
Continue reading
मोहन भागवत साधणार Gen-Z शी संवाद? अभिजीत दीपकेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “नवीन चेहरे पुढे आले पाहिजेत”
जंतर-मंतर आंदोलनानंतर पुन्हा चर्चेत आले अभिजीत दी...
Continue reading
पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अल्पवयीन मुलीला धमक्या; तीन वेळा घर बदलावे लागल्याचा दावा
जंतर-मंतर आंदोलनातील व्हिडीओनंतर प्रकरणाला नवे वळण
नी...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा दणका? दिल्लीत पोलीस तक्रार दाखल; अटकेची मागणी, संपत्ती चौकशीचीही मागणी
दिल्लीत अभिजीत दीपकेंविरोधात पोलीस तक्रार; सहकाऱ्यांवर हल्ल्याचा ...
Continue reading
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी; विकसित भारतासाठी युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : विकसित भारताच्या उभारणीत युवकांच...
Continue reading
E20 इंधन विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, 4 ऑगस्टला दिल्लीत आंदोलन
E20 इंधन धोरणावरून केंद्...
Continue reading
1 वाजता दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक; मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होणार? राजकीय घडामोडींना वेग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक...
Continue reading
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवर पोस्ट करण्यात आल...
Continue reading
Delhi Protest : नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका; 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद, राजधानीत कडेकोट सुरक्षा
Delhi Protest News : नवी Delhi त सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजधानीतील ...
Continue reading
स्थानिक न्यायालयाने दिलेल्या संलग्रक (अटॅचमेंट) आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ज्या दहशतवाद्यांची मालमत्ता जत करण्यात आली त्यात बशीर आहमद गनी रहिवासी तिलगाम,
मेहराज उद दिन रा. लीन खरगाम, गुलाम मोहम्मद यातू रा. तिलगाम,
अब्दुल रहमान भट वनौगाम पेन आणि अब्दूल रशीद लोन सत्रेसिरान यांचा समावेश आहे.
हे सर्वजण अनेक वर्षापूर्वी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते.
आता तिथे बसून ते काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत.
त्यांच्या जप्त केलेल्या मालमतेत ९ कानाल जमिनीचाही समावेश आहे.
क्रेरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बारामुल्ला पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत
कठोर कारवाई करत कुख्यात अमली पदार्थ तस्कर हिलाल आहमद वानी
याचे बारफुल्ला कुंजर भागात असलेले घर जप्त केले आहे.
त्याची किंमत अंदाजे २२ लाख रुपये आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांना ही मालमत्ता
अमली पदाथांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशातून मिळवल्याचे निष्पन्न झाले.
आता पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या स्थानिक दहशतवादी
हैंडलरमध्ये बशीर अहमद गनी (गुलाम अहमदचा मुलगा रा. तिलगाम),
मेहराज-उद-दीन लोन (फटा मोहम्मदचा मुलगा, रा. खरगाम),
गुलाम मोहम्मद यातू (रा. घ. अहमदचा मुलगा, रा. खरगाम),
अच्दुत रहमान भट (मोहम्मद सुधान गांचा मुलगा रा. बणीगाम पापीन)
आणि अब्दुल रशीद लोन (गुलाम मोहिउद्दीन यांचा मुलगा रा. सत्रेसेरन) यांचा समावेश आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/in-the-district-71-thousand-470-children-were-examined-diarrhea-control-was-found-in-pandharvadyat/