अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत

अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत

अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या

शास्त्री नगर परिसरात एका व्यक्ती जवळून 10 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई वर्षाच्या

शेवटच्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Related News

उच्चभ्रू वस्तीतून गांजा जप्त करण्यात आल्यामुळे याची पाळेमुळे कुठवर रूजली आहेत,

याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/

Related News