अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related News
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : सहाव्या आठवड्यात कोण जाणार बॉटम 2 मध्ये? प्राजक्ता, सागर की दीपाली?
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे
Continue reading
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
मिळालेल्या माहितीनुसार उर्साचा कार्यक्रम संपल्यानंतर हातरूण गावातील जायरीन आपल्या गावी परत येत
असताना अचानक हल्ला केला, अशी तक्रार आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी झालेल्या जायरीनना पोलिसांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
या घटनेनंतर जायरीन व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलिस प्रशासनाकडे आरोपींना
लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी शेख गालिब उर्फ डीके राजा,
शेख सोहेल शेख तालीब उर्फ सोनू, अयान इस्माईल पिंजरी आणि शेख जकरिया शेख खलील यांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/great-astronomer-dr-jayant-narakar-yanche-passed-away/