लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आल्याने दिसत आहे.
लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत झाली होती.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
प्रचाराच्या काळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमकपणे एकमेकांवर टीका करीत होते.
सोशल मीडियातून वाद होत होते. आता निकालानंतर ही खदखद बाहेर पडण्यास सुरूवात झालीय.
पारनेर तालुक्यात गुरूवारी दुपारी दोन ठिकाणी लंके आणि विखे समर्थकांमध्ये वाद झाला
. पारनेर बसस्थानकाजवळ खासदार लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ मोटारीत असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे
यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथे
हलवण्यात आले असून झावरे यांच्यावर नगरमधील इस्पितळात उपचार उपचार सुरू आहेत.
या प्राणघातक हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर घटनास्थळी लंके समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
झावरे यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
झावरे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नसून पुढील
तपास पोलीस करत आहेत तर तालुक्यात पोलिसांनी बंदोबस्त
तैनात केला आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/horrific-accident-on-akola-balapur-road/