देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये अजूनही घसरणीचा कल
कायम असून अनेक शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
असाच एक स्टॉक म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आहे
मुंबई :भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणीचा कल सुरूच आहे
त्याने गुंतवणूकदारांच्या कमाईची संधी हिरावून घेतली. त्याचवेळी,
असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावले आहे
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
म्हणजे काही शेअर्स बाजारातील पडझडीत चांगला परतावा देत आहेत.
तुम्ही बाजारात बराच काळ राहिलात तर नफा मिळण्याची शक्यता जास्त असते,
असं तज्ज्ञ म्हणतात. अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकने अवघ्या चार वर्षांत
गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. या शेअरचे नाव लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आहे.
बाजारातील चढ-उतारात मल्टीबॅगर तग धरून
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात पडझड झाली तर,
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. या आठवड्यात सेन्सेक्स ०.१३% घसरला असला तरी,
या शेअरने सुमारे ६% नफा दिला. मात्र, शुक्रवारी काही प्रमाणात घसरण झाली आणि आठवड्याच्या
शेवटच्या व्यापार दिवशी शेअर ०.१३% घसरून ११९३.९० रुपयांवर बंद झाला.
वर्षभरात दिला दुप्पट परतावा
या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला असून एका वर्षाआधी या स्टॉकची किंमत ५७०.७० रुपये होती,
जी आता ११९३.९० रुपये झाली आहे म्हणजे, एक वर्षाआधी या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ६२३.२० रुपये नफा झाला,
जो दुप्पट आहे. अशाप्रकारे, तुम्ही या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले
असते तर आज तुमची गुंतवणूक २ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असेल.
तीन वर्षात दहा पट फायदा
त्याचवेळी, दीर्घकाळातही या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना फायदा प्रचंड फायदा झाला आणि
तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे खिसे भरले. तीन वर्षांत शेअर्सनी सुमारे ८८१ टक्के परतावा दिला म्हणजे,
गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दहा पटीने वाढले असं म्हटलं तर चुकीचं
ठरणार नाही. या तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे दहा लाख रुपये झाले असतील.
(Disclaimer: या विश्लेषणात दिलेल्या सूचना वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या आहेत, .
शेअर मार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आम्ही
गुंतवणूकदारांना प्रमाणित तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देतो.)
READ MORE UPDATES
https://ajinkyabharat.com/aamcha-devendra-extremely-mitra-speaking-worker-mahan-mohancha-santap-wife/