कॅप्टन कूल अर्थात एमएस धोनी यांचा प्रत्येक अंदाज वायरल होत
असतो, मग तो खेळाच्या मैदानातील असो वा बाहेरील.
धोनी गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स दौऱ्यावर आहे
Related News
दरम्यान त्याचा एक फॅमिली फोटो तुफान वायरल होतो आहे.
ज्यामधे तो पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा सोबत
पॅरिस च्या आयफेल टॉवर समोर उभा आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/team-indias-6-thumping-victory/