मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.
Related News
ठाकरे गटातील 9 खासदार वेगळा गट स्थापन करणार? सुषमा अंधारेंचा भाजपवर जोरदार हल्ला
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारी चर्चा समोर आली आहे. शिवसेना (उद्धव ब...
Continue reading
18,036 कोटींची मनमाड-इंदूर रेल्वे: 30 नवी स्टेशन, 224 पूल, 9 बोगदे; 6 जिल्ह्यांच्या विकासाला मोठी गतीउत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना थेट...
Continue reading
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही, बड्या नेत्याने दिलं धक्कादायक उत्तर
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन...
Continue reading
भारतात नियम मोडण्यामागे नेमकं कारण काय? व्हायरल व्हिडिओने छेडली मोठी चर्चा
भारतात वाहतुकीचे नियम मोडणे, रांगेत मध्येच घुसणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ...
Continue reading
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते खोदल्याने वाहतूक ठप्प, वीज-पाणीपुरवठा खंडित, ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक! जूनमध्ये मोठा राजकीय भूकंप? खासदारांची चाचपणी, पडद्यामागे काय घडतंय?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चित राजकीय मोहिमेची ज...
Continue reading
Shiv Sena Crisis : मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटात पुन्हा फुटीच्या चर्चांना उधाण; 9 पैकी 3 खासदार गैरहजर
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्...
Continue reading
Facebook Down : फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक ठप्प – मेटा सर्व्हर क्रॅशमुळे जगभरात गोंधळ
शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडिया जगतात मोठा हादरा बसला....
Continue reading
वादग्रस्त व्हायरल व्हिडिओनंतर KEM मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी सेजल पवारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 15 दिवसांची सक्तीची रजा, कॉलेज-रुग्णालयात प्रवेशबं...
Continue reading
भाजप आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र प...
Continue reading
सारंग लखानींचा दमदार डान्स : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद...
Continue reading
विमानातच रंगला क्रिकेटचा थरार! सुनेची बॉलिंग, लेक साराची फिल्डिंग; सचिन तेंडुलकरांचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन त...
Continue reading
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच
नाशिक मधील सकल मराठा समाजाने
पत्रकार परिषद घेऊन
शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर
यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील
वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना
शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.
शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला
तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना
मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
“राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन
स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना स
कल मराठा समाजाची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं.
त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे.
मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे कारण
समाजात शरद पवारांचे स्थान वेगळे आहे.
तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.
शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा,
असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील,”
असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना,
“असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर
थाळी नाद आंदोलन केलं जाईल आणि
पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू.
ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे,”
असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.
सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं असून
सगेसोयरे या मुद्द्यावरून मराठा समाजाची फवणूक झाली आहे.
लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही
याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे.
आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही,
असेही त्यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
Read also : मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात.. (ajinkyabharat.com)