1 जम्मू-काश्मीर पोलीस जवान जखमी
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
Related News
लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा
जम्मू-काश्मीरनजीक नियंत्रण रेषेवर कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम क्षेत्रातील
कुमकडी येथे भारताच्या चौकीवर कब्जा मिळविण्याचा पाकिस्तानचा कट
...
Continue reading
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं.
अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या,
संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
शिवसेना उद...
Continue reading
अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिक
नवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात
3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
या दरोड्याच्या मास्टर...
Continue reading
राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारण
व विनंती बदल्यांची यादी ३० जून रोजी सायंकाळी झळकली आहे.
त्यानुसार, शहर आयुक्तालयात कार्यरत पाच पोलिस निरीक्षकांची...
Continue reading
लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावाच्या वेळी
टी-72 टँकचा अपघात झाला.
टँक नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली.
या अपघातात जेसीओसह पाच जवानांचा मृ...
Continue reading
बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ
देशातील उत्तरेकडील भागात अद्यापही उष्णतेची ला...
Continue reading
तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र- हरियाणामध्ये निवडणुका
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी
...
Continue reading
नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीर...
Continue reading
या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी राज्यात बंदोबस्त वाढवला आहे.
अशातच, आज काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून,
एक जम्मू-काश्मीर पोलीस जवान जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ
आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून
ही कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,
जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने
शोधमोहीम सुरू केली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला,
या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
मात्र, अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, या चकमकीत एसओजीच्या एका जवानाला गोळी लागली असून,
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
याशिवाय, रियासी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-assembly-election-ladhavnar-127-jagancha-survey-completed/