Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Santosh Deshmukh Case: आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो घेतले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हा...