2026: अजित पवारांनंतर कोण सांभाळणार सत्ता? प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने गूढ वाढलं
उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा ट्विस्ट; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यम...

