नागपूर, दि. 30 जानेवारी 2026: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या अमुल्य बलिदानाचा आदर करण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलात आज ‘हुतात्मा दिन‘ अत्यंत आदरांजलीसह साजरा करण्यात आला. काटोल रोडवरील विद्युत भवन परिसरात सकाळी 11 वाजता आयोजित या कार्यक्रमात सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दोन मिनिटांचे स्तब्ध मौन पाळून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कार्यकारी संचालक – प्रकल्प, महानिर्मिती राजेश पाटील, मुख्य अभियंता महावितरण नागपूर परिमंडल दिलीप दोडके, मुख्य अभियंता खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्र गिरीश कुमारवार, अधीक्षक अभियंते मंगेश वैद्य, सहायक महाव्यवस्थापक मानव संसाधन महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा सुधधर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, तसेच कार्यकारी अभियंते सागर इंगळे यांसह महावितरण व महानिर्मितीचे इतर वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हा दिवस औपचारिकतेपुरता न ठेवता, स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांनी देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याचा संकल्प मनात प्रकट केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांनी हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देणाऱ्या फोटो आणि राष्ट्रीय ध्वजासमोर श्रद्धांजली अर्पण केली, ज्यातून त्यांच्या समर्पणाची आणि देशभक्तीची उंची स्पष्ट झाली.
Related News
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
वीज मीटरवर दिसणारी ‘ही’ खूण नेमकी काय सांगते? बिल कमी होणार की वाढणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
आज जवळपास प्रत्येक घरात वीज मीटर आहे. काळानुसार पारंपरिक मीटरची जागा डिजिटल आणि...
Continue reading
सुमारे 1.25 लाख पॅरासिटामोल टॅबलेट माघारी; FDA च्या गुणवत्ता चाचणीत फेल, दोन सरकारी रुग्णालयांमध्ये खळबळ
FDA : वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन 40 मिलीग्रॅम या औषधांच्या नमुन्यांमध्...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 137व्या...
Continue reading
नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू ...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
पुणे ज...
Continue reading
Devendra Fadnavis चा रामजन्मभूमी आंदोलनाचा थरारक अनुभव; ‘माझ्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, 18 दिवस जेलमध्ये होतो’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी सं...
Continue reading
अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत; राऊतांचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात ‘जेन झेड’ अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधणार...
Continue reading
साखरेचे भाव वाढले; चहाचा कपही महागला, जिलेबी-मिठाईसह गोड पदार्थांच्या दरात वाढ होणार
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या ...
Continue reading
‘अंधभक्त’ म्हणणाऱ्यांना ईशा कोपिकरने सुनावलं; प्रेमात आंधळे होऊ शकता तर देशाच्या प्रेमात का नाही?
अभिनेत्री ईशा कोपिकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नीट पेपरफ...
Continue reading
नागपुरातील 12 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; पोलीस अलर्ट, पालकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर : नागपुरात मंगळवारी सकाळी एकाच वेळी तब्बल 12 शाळांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने मोठी खळ...
Continue reading
फोटो ओळ: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना दोन मिनिटांचे स्तब्ध मौन पाळत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी.
read also : https://ajinkyabharat.com/5-proven-ways-to-handle-upi-wrong-transfer-ways-to-get-money-back/