20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल; आरोपींनी किती वर्षे तुरुंगवास भोगला? जाणून घ्या संपूर्ण माहिती
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता. मुख्य आरोपी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपींनी किती वर्षे तुरुंगवास भोगला, प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम, ओमराजे निंबाळकरा...
