महादेवी’च्या परतीसाठी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या परतीसाठी जिल्हा प्रशासन कायदेशीर मार्ग काढण्यासाठी हालचाली करत आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस...