कबुतरं मरता कामा नयेत, गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ; जैन मुनींची थेट चेतावणी!
मुंबई – दादर कबुतरखान्यात कबुतरांना खाद्य देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी
निर्बंध घातल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आता जैन मुनी निलेशचंद्र विजय ...