भारतीय वायुसेना स्वदेशी ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरवर टाकणार अधिक विश्वास;
नवी दिल्ली :
भारतीय वायुसेना आता आपल्या अटॅक हेलिकॉप्टर ताफ्याच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने
एक मोठा आणि निर्णायक टप्पा गाठत आहे. सोव्हिएत काळातील Mi-35 ‘हिंड’ हेलिकॉप्टर
लवकरच सेव...