[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
मुंबईत

महाविकास आघाडीची तीन दिवस मॅरेथॉन बैठक

मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महाविकासआघाडीची मुंबईत तीन दिवस बैठक चालणार आहे. त्यानिमित्तानेमहाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहे.विध...

Continue reading

पक्षाच्या

साऊथ स्टार विजयची राजकरणार जोरदार एंट्री!

पक्षाच्या ध्वज आणि चिन्हाचे अनावरण सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी आज, गुरुवारी आपल्या पक्षाच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे आणि चिन्हाचे अधिकृतपणे अनावरण केले. टीव्हीके...

Continue reading

महायुतीमध्ये

सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबणीवर -संजय राऊता

निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभानिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतचझारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती....

Continue reading

लोकसभा

मोदीजी, आता तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने आताविधानसभा निवडणूक 2024 साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीनेआज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा क...

Continue reading

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल -उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यातजोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्...

Continue reading

बाळासाहेब

संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला; रेखा ठाकूर यांची टीका

बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात "संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडीआणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल...

Continue reading

 संजय राऊतांचा

बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत -संजय राऊत

 संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरयांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. ...

Continue reading

 विधानसभा निवडणुक

नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे!

 विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचेनिर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीआज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. य...

Continue reading

मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय

मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात

मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला  मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादीशरदचंद्र पवार प...

Continue reading

भाजप विरोधात

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये -राज ठाकरें

अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका,नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाहीअसे म्हणत  राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे,...

Continue reading