[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
सध्या महाविकास

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट

सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्याउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या...

Continue reading

अमित शाहा

अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा सा...

Continue reading

चिल्लर

शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा-प्रकाश आंबेडकर

चिल्लर लोकांच्या काय फोडता? प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरहल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंब...

Continue reading

विधानसभेच्या

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर

विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का  दोन दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी महसूल मंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती.यानंतर आ...

Continue reading

पीएम

देवेंद्र फडणविस भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता

पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासूनहा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डामोदी 3.0 ...

Continue reading

अॅड. आंबेडकर

तुमचा पक्षच गुंडाळून टाका !

अॅड. आंबेडकर यांचा शरद पवारांना खोचक सल्लाओबीसीमधून मराठा आरक्षण यावर शरद पवारांनी अगोदरआपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ...

Continue reading

शरद पवार

विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार

शरद पवारांचे शिष्टमंडळाला मोठे आश्वासनमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळानेराष्ट्रवादी काँग्रेस...

Continue reading

जनतेचा

लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच -शरद पवार

जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य, मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर ...

Continue reading

काँग्रेसचे

महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्र...

Continue reading

शिवसेनेकडून

भाजपच्या माजी आमदाराने बांधले शिवबंधन!

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांची शिवसेना पक्षात घरवापसी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यशमिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंक...

Continue reading