[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
सोनू सुद

‘फतेह’च पोस्टर रिलीज; सोनू सुदचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे.सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपट...

Continue reading

बॉलिवूड अभिनेता

संजय दत्तने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने २९ जुलै रोजी त्याचा६५ वा वाढदिवस साजरा केला.या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पत्नी मान्यताने त्यांना इंस्टाग्रामवर ...

Continue reading

बहुप्रतिक्षित

‘धर्मवीर-2’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2'  चित्रपटाबाबतमोठी अपडेट समोर आली आहे.'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.'धर्मवीर 2' चित्रपट येत्...

Continue reading

धर्मवीर 2

धर्मवीर 2 चा हिंदी ट्रेलर लॉन्च!

 'धर्मवीर-2' या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठीबॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली. ...

Continue reading

सन ऑफ सरदार

‘सन ऑफ सरदार 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

चित्रपटात झळकणार अभिनेत्री कुब्रा सैत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपटसन ऑफ सरदार २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Continue reading

‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमाची पुन्हा जबरदस्त एण्ट्री

स्टार प्रवाह वरील 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशीप्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे.मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी आणिआश्रम केस प्रकरणाचे पुरा...

Continue reading

ट्रेलर

जान्हवी कपूरचा ‘उलझ’ २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

 ट्रेलर झाला रिलीज..  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट'उलझ'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.या चित्रपटात जान्हवी देशातील सर्वात तरुणडेप्युटी हाय कमिशनरची...

Continue reading

दिग्दर्शकाने

सुपरहिट ‘मुंज्या’ कधी पाहता येणार ओटीटीवर?

दिग्दर्शकाने दिली माहिती‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं.हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली, ...

Continue reading

निर्माता

हाऊसफूल 5 चित्रपटात ‘मुन्ना भाई’ची एन्ट्री

निर्माता साजिद नाडियाडवाला यांची घोषणा  कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे.आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकां...

Continue reading

बॉलीवूड

अक्षय कुमारला कोरोनाची लागण

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार चा चित्रपट सरफिरा12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.पण दुर्दैवाने आता तो चि...

Continue reading