महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी छाप पाडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या बायोपिकची पहिली झलक समोर आली आहे.राज ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या चित्रपटाचं...
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट'आट्टम'ने आपली छाप सोडली आहे. आट्टम चित्रपटाला सर्...
मॅडॉक फिल्म्सने एक अनोखा आणि इमर्सिव्ह सिनेमॅटिक अनुभव तयार करून
हॉरर कॉमेडीचा लँडस्केप बदलला आहे. स्त्री 2 हा त्याचा हॉरर कॉमेडी विश्वातील
पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वा...
27 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शितआनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'धर्मवीर 2' सिनेमाची आतानवी रीलीज डेट जाहीर झाली आहे. पूर्वी 9 ऑगस्टला रीलीज होणाराहा सिनेमा ...
दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव
राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचीघोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणिअभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सर...
मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही...
बॅंकेकडून मालमत्ता जप्त
कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाराअभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडूनजप्त करण्यात आल्य...
अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी
सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
नुकताच अभिनेत्रीने तिच्या पतीचा वाढदिवस...
आमिर खानही राहणार स्क्रीनिंगला उपस्थित
किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचांगली कामगिरी केली नसली मात्र प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनया चित्रपटाची चां...
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचासाखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला.नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे...