[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम

मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम

मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो.मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात माळी कुटुंबाने अन...

Continue reading

काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना

काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना

काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. चायना मांजामुळे एकाव्यक्तीचा गळा चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवीन पोलीस अधीक्षक कार्याल...

Continue reading

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सवाचेआयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी तब्बल २५ क्विंटल ज्वारीच्या भाकरी...

Continue reading

अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन

अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन

अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात वाहन जप्तीसाठी गेलेल्या चार जणांवरप्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ल...

Continue reading

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबट्याने दोन जनावरांची शिकार केल्याने शेतकरी ...

Continue reading

कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता...

Continue reading

पातुर नंदापूर येथे श्री ऋषी महाराज यात्रा महोत्सव – १३ जानेवारी २०२५

पातुर नंदापूर येथे श्री ऋषी महाराज यात्रा महोत्सव – १३ जानेवारी २०२५

पातुर नंदापूर, १३ जानेवारी २०२५ (सोमवार)दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पातुर नंदापूर येथील श्रीक्षेत्र ऋषी महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.पातुर नंद...

Continue reading

पोलीस स्टेशनमध्ये घुसला विषारी नाग; सर्पमित्रांनी दिले जीवदान

पोलीस स्टेशनमध्ये घुसला विषारी नाग; सर्पमित्रांनी दिले जीवदान

पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्येहजर असल्यामुळे उपस्थित कर्मचारी व सापाला देखील भयमुक्त करण...

Continue reading

जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे असे निष्कर्ष गावकऱ्यांमार्फत काढण्यात येत आहे एकीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जानोरी-मेळ घाटातून वाळू तस्करांची दादागिरी; महसूल प्रशासन डोळेझाक

जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहेया वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आह...

Continue reading

कुटासा ते दहीहांडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

कुटासा ते दहीहांडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीनते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्...

Continue reading