[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
टू व्हीलर अनियंत्रित होऊन लिंबाच्या झाडाला जोरदार धडक –

टू व्हीलर अनियंत्रित होऊन लिंबाच्या झाडाला जोरदार धडक –

अकोल्याच्या बार्शीटाकळी रोडवर शिवापुर फाट्याजवळ मंगळवारी संध्याकाळी एका दुचाकीचाभीषण अपघात घडला. क्रशर प्लांटवरून परत येताना दुचाकीवरील चालकाचा ताबासुटला आणि दुचाकी थेट रस्...

Continue reading

अघोषित भारनियमनविरोधात आ. पठाण आक्रमक;

अघोषित भारनियमनविरोधात आ. पठाण आक्रमक;

उपशीर्षक: तातडीने समस्या सोडवा अन्यथा वीज कार्यालयाची वीज बंद करू — आ. पठाण यांचा इशारा अकोला | २१ मे २०२५ — अकोल्यात अघोषित भारनियमन दिवसेंदिवस बळावत चाललं असून, नागरिकांचे सामा...

Continue reading

पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला

पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला

क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत, पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे. मल...

Continue reading

निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!

निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!

अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग. हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...

Continue reading

बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळमिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मासिंदू...

Continue reading

कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;

कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;

अकोला | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्...

Continue reading

गायगावमध्ये उर्सहून परतणाऱ्या जायरीनवर हल्ला;

गायगावमध्ये उर्सहून परतणाऱ्या जायरीनवर हल्ला;

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यानजायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गु...

Continue reading

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :

अकोला | प्रतिनिधी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...

Continue reading