अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात स्थानिक देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्यानेघराला लागली आग घराने प्रचंड नुकसान झाले आहे.या दरम्यान आगीच्या धुराने सर्व परिसरात एकच खळबळ ...
पातूर :तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकारदिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घड...
अकोट
अकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन युवकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार बोर्डी येथील २४ वर्षीय व रामापूर येथील २७ वर्षीय या दोन युवकांनी स्वतः...
अकोल्यात बकरी ईद निमित्ताने म न पा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहानेयांनी त्यांच्या दालनात म न पा क्षेत्रामध्ये बकरी ईद निमित्त होणारी जनावरांची कुर्बानीव त्या मध्यमातून न...
बाळापुर तालुका अंतर्गत येत असलेले कळंबा बुद्रुक येथे दिनांक 6/6/2025 रोजी मा. आमदार साहेब नितीन बापू देशमुखयांच्या वाढदिवसानिमित्त व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्...
तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यां...
रोहित पवारांनी हेलिकॉप्टर मधून उतरून ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावंअसा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.अजित पवार पक्षात एकाकी पडले असल्याचं राष...
गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीनेलोकांना जियो सिम घ...
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना संलग्न संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारीकामगार तथा मजूर युनियन च्या राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी संगीता जाधव महाराष्ट्...