[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
मंगरुळपीर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण

मंगरुळपीर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण

प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणीवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते. आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वांनाच मान्य आहे.मात्र, शहरीकरणाच्या नादात अनेक ठिकाणी झाडे...

Continue reading

उंबर्डा बाजार येथे शेतकरी कर्जमुक्तीसाठी चक्काजाम आंदोलन

उंबर्डा बाजार येथे शेतकरी कर्जमुक्तीसाठी चक्काजाम आंदोलन*

उंबर्डा बाजार : (वार्ताहर) येथील बस स्थानक चौकात दि. २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता शेतकरी कर्जमुक्ती या सह विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात उंबर्डा बाजा...

Continue reading

डोंगरगाव येथील आयुर्वेदिक आरोग्य केंद्र गेल्या कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत

डोंगरगाव येथील आयुर्वेदिक आरोग्य केंद्र गेल्या कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत*

प्रतिनिधी डोंगरगावबाळापुर तालुक्यातील प.सं अतर्गत येत असलेल्या ग्राम डोंगरगाव येथील कित्येक दिवसापासूनआरोग्य केंद्र बंद पडलेले आहे. या आरोग्य केंद्राला एकही कर्मचारी किंवा ...

Continue reading

अकोल्याच्या मध्यवस्तीत मोराचे नयनरम्य दर्शन; नागरिक आश्चर्यचकित

अकोल्याच्या मध्यवस्तीत मोराचे नयनरम्य दर्शन; नागरिक आश्चर्यचकित

अकोला – शहराच्या मध्यवर्ती भागात आज सकाळी एका मोराने दिलेल्या अचानकदर्शनाने नागरिकांना सुखद आश...

Continue reading

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यात प्रहार पक्षाचं चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यात प्रहार पक्षाचं चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्या करिता अकोल्यात आज जिल्हाभरात प्रहार पक्षाच्यावतीनेचक्का...

Continue reading

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या;

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या;

अकोल्याच्या बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नाग...

Continue reading

हिवरखेड येथे १० हजार रुपयाची लाच घेताना पटवारी आणि खाजगी एका ऑपरेटरला अटक

हिवरखेड येथे १० हजार रुपयाची लाच घेताना पटवारी आणि खाजगी एका ऑपरेटरला अटक..

अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील तेल्हारा तहसीलमधील हिवरखेड भाग २ मध्येकाम करणारा एक पटवारी त्याच्या वैयक्तिक सहकाऱ्यांसह अकोला एसीबीच्या सापळ्यात अडकला.दरम्यान अको...

Continue reading

कावड यात्रेकरीता जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोड

कावड यात्रेकरीता जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोड

पातूर: कावड यात्रेकरीता पातूर वरून काशी येथे जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोडकरून वाहनचालकास मारहाण करण्याची घटना घडली आहे. पातूर येथील श्री. तपे हनुमान व्यायाम शाळेची दर...

Continue reading

गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025’ वृक्षारोपण करून साजरा

गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025’ वृक्षारोपण करून साजरा

अकोला दि. २३महा एनजिओ फेंडरेशन पुणे व सेवा धर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गो सेवा व अनुसंधान प्रकल्प,म्हैसपूर, अकोला मध्ये वृक्षलागव...

Continue reading

अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेचा चोप

अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेचा चोप

प्रतिनिधी | अकोला अकोल्यातील मूर्तिजापूर येथे संभाजी ब्रिगेड (राजकीय) या संघटनेचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पारधी यांना एका महिलेने सार्वजनिक ठिकाणी चपलांनी चोप दिल्याची घटन...

Continue reading