[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
पारस बॅरेजचे दोन दरवाजे उघडले; मन नदीला पूर, बाळापूर शहराचा संपर्क तुटला

पारस बॅरेजचे दोन दरवाजे उघडले; मन नदीला पूर, बाळापूर शहराचा संपर्क तुटला

बाळापूर (अकोला) : बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे 6100 क्यूसेक्सने उघडण्यात आले आहेत. पातूर तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसामुळे मन नदीत

Continue reading

अकोट शहरात चार दशकांपासून असलेल्या अतिक्रमणांचा हटवला गेला पर्दाफाश

अकोट शहरात चार दशकांपासून असलेल्या अतिक्रमणांचा हटवला गेला पर्दाफाश

अकोट (जि. अकोला) | प्रतिनिधी अकोट शहरात गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेल्या अति...

Continue reading

वाडेगाव पातूर रोडवर चारचाकीचा अपघात; चालकासह दोन महिला गंभीर जखमी

वाडेगाव पातूर रोडवर चारचाकीचा अपघात; चालकासह दोन महिला गंभीर जखमी

बाळापूर | प्रतिनिधी – चंदन जंजाळ वाडेगाव-पातूर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेलसमोर

Continue reading

"चोहोट्टा बाजार येथे 77 वर्ष शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या..;

“चोहोट्टा बाजार येथे 77 वर्ष शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या..;

अकोला अकोट महामार्गाच्या माजूला, चोहोट्टा बाजार येथे, एका शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून ‍.या आत्महत्या केल...

Continue reading

वरूण राजा कोपावला , लोणार शहरा सह तालुक्याला चारी बाजूने पावसाने झोडपले महिन्यात दुसऱ्यांदा ढगफुटी *पूर्वी झालेल्या ढग फुटी पेक्षा जास्त मोठे नुकसान रात्री मध्ये 288 ते 300 मी मी पाऊस लोणार शहरा सह संपुर्ण तालुक्यात काल मध्यरात्री नंतर पावसाने आपले रुद्र रूप दाखवत पूर्ण तालुक्यात सकाळ पर्यंत 288 ते 300 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, सगळी कडे पाणी च पाणी केले आहे त्या मुळे तालुक्यात सर्वच गावांत पिकांचे नुकसान झाले आहे आजून पर्यंत कोठेही जीवित हानी झाली नसल्याचा अंदाज आहे दिनाक 21 च्या दुपारी 3 वाजता अचानक लोणार शहरात पावसाला सुरुवात झाली ती जवळ जवळ अर्ध तास आती जोरात सुरू होता परंतु त्या नंतर पावसाने विश्रांती घेतली परंतु रात्री अचानक 1 वाजता च्या सुमारास पावसाला परत सुरवात झाली व अंदाजे 2 ते 3 वाजे च्या दरम्यान पावसाने परत रुद्र रूप घेतले व पूर्ण शहरा सह संपुर्ण तालुक्यात पाऊस सुरू झाला व त्यामुळे तालुक्यातील जवळ जवळ सर्वच लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत व बुहतेक नद्यांना पूर आले आहेत , ह्या पावसा मुळे शेतकऱ्यांचे फार मोठा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये ,हिरडव, आरडव, वढव,जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर, पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे,कुंडपाल,अंभोरा,भूमराला, वझर आघाव, येवती,पारडा,कासारी, बिबखेड,आदी गावातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,या पावसामुळे नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा अंदाज आहे. अनेक गावातील अनेक शेतकऱ्याचे मोटार पंप , तुषार संचाचे पाईप ठिबक. शेतीपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सौलर संच प्लेट सुधा उखडून पडल्या आहेत, जुलै महिन्याच्या प्रारंभीच लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या उखडून परत केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबली नसतांनाच आज पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. पहाटे ३ वाजेपासून ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत आहे , या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कसारी जवळ पूर्ण रोड खचून गेला आहे ,वरूण राजा कोपावला , लोणार शहरा सह तालुक्याला चारी बाजूने पावसाने झोडपले महिन्यात दुसऱ्यांदा ढगफुटी *पूर्वी झालेल्या ढग फुटी पेक्षा जास्त मोठे नुकसान रात्री मध्ये 288 ते 300 मी मी पाऊस लोणार शहरा सह संपुर्ण तालुक्यात काल मध्यरात्री नंतर पावसाने आपले रुद्र रूप दाखवत पूर्ण तालुक्यात सकाळ पर्यंत 288 ते 300 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, सगळी कडे पाणी च पाणी केले आहे त्या मुळे तालुक्यात सर्वच गावांत पिकांचे नुकसान झाले आहे आजून पर्यंत कोठेही जीवित हानी झाली नसल्याचा अंदाज आहे दिनाक 21 च्या दुपारी 3 वाजता अचानक लोणार शहरात पावसाला सुरुवात झाली ती जवळ जवळ अर्ध तास आती जोरात सुरू होता परंतु त्या नंतर पावसाने विश्रांती घेतली परंतु रात्री अचानक 1 वाजता च्या सुमारास पावसाला परत सुरवात झाली व अंदाजे 2 ते 3 वाजे च्या दरम्यान पावसाने परत रुद्र रूप घेतले व पूर्ण शहरा सह संपुर्ण तालुक्यात पाऊस सुरू झाला व त्यामुळे तालुक्यातील जवळ जवळ सर्वच लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत व बुहतेक नद्यांना पूर आले आहेत , ह्या पावसा मुळे शेतकऱ्यांचे फार मोठा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये ,हिरडव, आरडव, वढव,जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर, पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे,कुंडपाल,अंभोरा,भूमराला, वझर आघाव, येवती,पारडा,कासारी, बिबखेड,आदी गावातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,या पावसामुळे नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा अंदाज आहे. अनेक गावातील अनेक शेतकऱ्याचे मोटार पंप , तुषार संचाचे पाईप ठिबक. शेतीपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सौलर संच प्लेट सुधा उखडून पडल्या आहेत, जुलै महिन्याच्या प्रारंभीच लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या उखडून परत केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबली नसतांनाच आज पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. पहाटे ३ वाजेपासून ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत आहे , या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कसारी जवळ पूर्ण रोड खचून गेला आहे ,महागडे बी बियाणे खरेदी करून खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली पिके जोमात असतानाच मात्र पावसाच्या ढगफुटी सदृश्य संकटामुळे हिरव्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. खरीप पिक कर्ज कसे परत करावे व कसा उदरनिर्वाह करावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे संजय उत्तमराव सरकटे शेतकरी देऊळगाव कुंडपाळ *ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत करावी सूर्यभान मारकड. शेतकरी दाभा नदी रुंदीकरणाची आली आठवण- नमामि गंगे अभियानांतर्गत नदी रुंदीकरण खोलीकरणाचे फक्त उद्घाटन झाले फोटो सेशन झाले मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही जर नदी रुंदीकरण खोलीकरणाची काम झाले असते तर नदी पात्रातील पाणी शेत जमिनीवर पसरून पिकाची हानी टाळता आली असती असा सूरही आता दबक्या आवाजात ग्रामस्थांमधून ऐकु येत आहे. नुकसान झालेल्या सर्व गावातील शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,तसेच महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी यांनी केली आहे दोघांना वाचवले विकास विठ्ठल वाघमारे वय 30, विठ्ठल रामचंद्र वाघमारे वय 52 हे दोघे सरस्वती नदी च्या पलीकडे अडकले होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले सोबतच दोन म्हशी वाचवण्यात आल्या आहेत। ओव्हर प्लो देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला पडले भगदाड पाण्याचा विसर्ग सुरू

ढगफुटीसदृश पावसाने लोणार तालुक्यात हाहाकार; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण ...

Continue reading