अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.
अकोला जिल्ह्यातून निवड झालेल्या दहीहंडा येथील पूजा जाणवाडे (बचत गट सदस्य) आणि आंबोडा येथील पल्लवी रंदे (बचत गट सदस्य) यांनी सखी फायनल फॉन्टियर कॉन्टेस्ट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल लेव्हल कॅम्पियन हा मान मिळवला.
त्यांच्या या यशाबद्दल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे रीजनल हेड गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते नागपूर येथील जीपीओ कार्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन विश्वजीत तोंडे व सुदेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.
Related News
आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत नातेसंबंधांची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. एकेकाळी लग्न आणि रिलेशनशिप हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानलं...
Continue reading
नवी दिल्ली : भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना काल लोकसभेत पाहायला मिळाली. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे बहुचर्चित ‘नारी शक्ती वंदन’ म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर ह...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
महिला आरक्षणावरून राजकीय वादळ! काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप; “हे षडयंत्र आहे” म्हणत केंद्रावर निशाणा
देशातील निवडणूक वातावरण तापले असताना महिला आरक...
Continue reading
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्ट...
Continue reading
अकोला – स्थानिक विभाग नियंत्रक कार्यालयात सोमवारी, 23 मार्च 2026 रोजी एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने नवीन विभाग नियंत्रक सौ स्मिता सुतवणे यांचा ज...
Continue reading
अकोला शहरातील खडकी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य ज...
Continue reading
ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उमेद अभियानातून उभ्या राहिलेल्या या दोन्ही सखींच्या यशामुळे अकोट तालुक्याचा मान उंचावला असून इतर बचत गटांसाठीही त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/village-panchayat-officer-non-cooperation-movement-in-murtijapur/