अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले आहे.जलसंधारण विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केल्याने
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
नदीकाठच्या घरांना पाणी भरपूर आल्यास व घोगा नाल्याला पूर आल्यास धोका निर्माण झाला आहे.
घोगा नाल्याला मोठा पुर आल्यास पाणी अडून पाणी गावात घुसणार या भितीमुळे
नागरिकांनी आरडा ओरड सुरू केली होती.बोर्डी गावाच्या पुर्व दिशेस घोगा नाला,
असुन पावसाळ्यात या नाल्याला नरनाळा किल्ल्या,ते पहाडा पासुन पावसाचे पाणी खुप व
मोठ्या प्रमाणात येते.कधी कधी हा पूल पावसामुळे पूर आल्याने दोन,तीन,तास वाहतूक ठप्प होते.
एवढा मोठा पूर येतो.अशा परिस्थितीत नदीला संरक्षण भिंत बांधायचे काम १ मे पासुन उद्घाटन
करून सुरु झाले होते.त्यानंतर काम बंद करण्यात आले.अखेर पावसाला सुरुवात झाली
नदीला पुर आला तर नागरीकांना व गावाला धोका निर्माण होणार आहे.दरम्यान २७ मे रोजी
नदी काठावर नदीकाठच्या वस्तीवरील लोकांनी व गावकऱ्यांनी भरपूर पाऊस आल्यामुळे
पूर आल्यास पाणी गावात शिरण्याच्या भीतीपोटी रात्र जागून काढली.सकाळी या
कामाबाबत आरडाओरड सुरू झाल्याने तातडीने कंत्राटदाराने ही नाली बुजवण्याचे काम हाती घेतले.
परंतु या संरक्षण भीतीचे काम पावसाळ्यापूर्वी झाले असते तर गावाला
धोका निर्माण झाला नसता अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या कडून व्यक्त होत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-jilahyati-local-swarajya-sanstha-nivdnuk-reference-referenced-region/