लाडक्या बहिणींना 3500; घरगुती वीज मोफत – ‘वंचित’चा जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. असे असताना राष्ट्रीय पक्षांनी अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत ...