भिवंडी :
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढत असताना, भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावात
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या
Related News
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
Facebook Down : फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक ठप्प – मेटा सर्व्हर क्रॅशमुळे जगभरात गोंधळ
शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडिया जगतात मोठा हादरा बसला....
Continue reading
आसाममध्ये भारतीय लष्कराच्या AN-32 विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांना वीरमरण, को-पायलट गंभीर जखमी
जोरहाटमध्ये लष्करी विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांचा मृत्यू,...
Continue reading
स्पेसएक्स IPOनंतर Elon Musk जगातील पहिले ट्रिलिनेअर बनले. 1.11 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती, पाकिस्तान, मुंबई, BCCI आणि जगातील अर्थव्यवस्थांशी तुलना जाण...
Continue reading
Middle East Crisis : कतारच्या गुप्त ऑफरला इराणचा नकार; जगभर ऊर्जा संकट टळलं
मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान कतारने इराणला गॅस उत्पादनाबाबत मोठ...
Continue reading
वादग्रस्त व्हायरल व्हिडिओनंतर KEM मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी सेजल पवारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 15 दिवसांची सक्तीची रजा, कॉलेज-रुग्णालयात प्रवेशबं...
Continue reading
सारंग लखानींचा दमदार डान्स : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद...
Continue reading
भारतीय जहाजांवरील हल्ले थांबवा, भारताचा अमेरिकेला कठोर संदेश
भारताचा अमेरिकेला कठोर संदेश : ओमानच्या आखातात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर भारत आणि अमेरिका...
Continue reading
अकोला : महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सध्या राज्यभरात सुरू असून, अकोला शहर आणि जिल्ह्यात या मोहिमेवरून मोठा...
Continue reading
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
विमानातच रंगला क्रिकेटचा थरार! सुनेची बॉलिंग, लेक साराची फिल्डिंग; सचिन तेंडुलकरांचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन त...
Continue reading
धक्कादायक! शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; मोहन भागवत प्रवास करत असलेल्या कोचची काच फुटली, 5 मोठे प्रश्न उपस्थित
मोहन भागवतांच्या कोचवर दगडफेक : लखनऊहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या शताब्दी...
Continue reading
गोदामाला आग लागून तब्बल ७ ते ८ गोदामे जळून खाक झाली आहेत.
या आगीमुळे संपूर्ण फर्निचर इमारत आगीच्या भक्षस्थानी आली असून,
धुराचे लोळ तब्बल १५ ते २० किमी अंतरावरूनही दिसत आहेत.
आग लागलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या घटनास्थळी दाखल असून,
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, अद्याप आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे.
विशेष म्हणजे, फर्निचर गोदामाच्या शेजारी मोठे कापडाचे गोदामही आहे,
त्यामुळे आगीचा धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallayanantar-akoliyache-31-tourist-sukhupa-lallu/