नाशिक : पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने कंपनीतील साहित्य,
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
कार परस्पर विकून पतीची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची
धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC)
परिसरात घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सचिन बिडकर
(48, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी सन 2014 मध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये एक कंपनी स्थापन केली होती.
होणारा नफा 80 टक्के पतीच्या नावावर आणि 20 टक्के बायकोने घ्यायचे असे त्यांचे ठरले होते.
कंपनी स्थापन केल्यानंतर बिडकर हे कामानिमित्त नेहमी बाहेर असायचे, तर कधी दुबईला असायचे
पत्नीवर विश्वास असल्याने त्यांनी सर्व व्यवहार तिला करू दिले. त्यादरम्यान, बिडकर यांच्या सासरचे लोकही यात लक्ष घालत होते.
कंपनीतील साहित्य, कार विकलीदि. 23 मे 2014 रोजी ते दि. 8 जून 2022 या कालावधीत आरोपी अश्विनी सचिन बिडकर,
रेखा सुरेश मुंजवाळकर, विवेक सुरेश मुंजवाळकर व रोशन सुरेश मुंजवाळकर (सर्व रा. बोधलेनगर, नाशिक) यांनी
कंपनीतील सर्व साहित्य व स्विफ्ट डिझायर कार विकून टाकली. तसेच कंपनीला झालेला
नफा सचिन बिडकर यांना न देता त्यांचा विश्वासघात करून त्याचा अपहार केला.
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरुत्यांनी या आठ वर्षांच्या कालावधीत कोणताही हिशेब बिडकर यांना दिला नाही. तपासाअंती आपली
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिडकर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत. अश्विनी बिडकर व विवेक मुंजवाळकर यांच्यावर
यापूर्वी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. चारही आरोपी फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.