मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार – सहा ते सात जण जखमी
अकोला (प्रतिनिधी) – अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सिरसो बेड्यावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आ...