तेल्हारा तालुक्यात उत्साहात रमजान ईद! हिंदू बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव
तेल्हारा तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली.
शहरासह हिवरखेड, अडगाव, पचंगव्हाण, तळेगाव बाजार, माळेगाव आणि
गोर्धा येथे मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अ...