अकोट तालुक्यात मुंडगाव येथे डिबिटी कॅम्प – हजारो निराधारांना थेट लाभाचा दिलासा!
अकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या
लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद मुलींच्या श...