११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण; मतदान केंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरित
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ६ मतदान केंद्रातील
मतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावर
स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ११ मतदान केंद्राच्या...