अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.