अकोला शिवनी परिसरात इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे पिकेवीतील बांबू झाडाला लागली आग …

अकोला शिवनी परिसरात इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे आग

अकोल्यातून मूर्तिजापूर रोडवर येत असलेले पीकेवी येथे आज दुपारी तीन

वाजताच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे ही आग लागलेली आहे..

Related News

बांबूचे झाडे व कचरा असल्यामुळे या आगीने रुद्ररूप धारण केले होते शिवनी परिसरातील

नागरिकांनी आपापल्या घरातून पाणी बकेट गुंड भरून आग विझवण्याचे प्रयत्न केले

अग्निशामन विभागाला माहिती दिल्यानंतरही अग्निशामन घटनास्थळी वेळेवर पोहोचली नाही

अग्निशामन विभाग टीम एक तास उलटून गेल्यानंतर घटनास्थळी पोहोचली आग जास्त असल्यामुळे आगीवर नियंत्रण

मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली यावेळी दोन

अग्निशामक गाड्या लागले एमआयडीसी अग्निशामन व अकोला शहर अग्निशामन आली होती

या घटनेमुळे कुठलीही हानिकारक व कोणालाही दुखापत झालेली नसून

आग आता हा डोक्यात आलेली आहे

Read More

https://ajinkyabharat.com/there-was-a-stir-in-the-area-due-to-the-increase-in-thefts-in-khadan-nagar-khadan-police-station/

Related News