मनसे सैनिक जय मालोकार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधन
घटनेची सखोल चौकशी होणार – अमित ठाकरे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार
Related News
महिला आरक्षणावरून राजकीय वादळ! काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप; “हे षडयंत्र आहे” म्हणत केंद्रावर निशाणा
देशातील निवडणूक वातावरण तापले असताना महिला आरक...
Continue reading
मल्टिबॅगर स्टॉकचा कमाल परतावा! 11 वेळा बोनस शेअर देणारी कंपनी चर्चेत; गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात पुन्हा एकदा एका मल्टिबॅगर कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठा U-टर्न! सराफा बाजारात उलथापालथ; चांदीच्या किमतीत घसरण कायम
भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून आली आहे. सोन्...
Continue reading
Vladimir Putin यांचा चीन दौरा ठरला निर्णायक; जागतिक राजकारणात मोठी खळबळ, भारतावरही परिणामाची शक्यता
जागतिक राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. वाढत्या तणावाच्या पार्...
Continue reading
उन्हाळ्यात हलकं आणि पचायला सोपं जेवण: 5 समर-स्पेशल Pulao रेसिपीज!
भाज्यांनी भरलेले हेल्दी Pulao : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला...
Continue reading
यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते
अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे आले होते.
अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता
कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला,
वाशिम आणि बुलढाणा येथील मनसेचे प्रमुख पदाधिकारि तथा कार्यकर्ते हजर होते.
यावेळी आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून
कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचा म्हणत अमित ठाकरे यांनी भाष्य करनं टाळलं.
यावेळी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली. सोबतच या घटनेची
सखोल चौकशी होणार असल्याच आश्वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिल.
तर राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याच अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांना सांगितल.
Read also: https://ajinkyabharat.com/fatehcha-poster-release-sonu-sudcha-film-will-soon-be-presented-to-the-audience/