अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे आज दहावीच्या विद्यार्थ्यांची
बोर्डाची परीक्षा असताना प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना घडली होती..
शाळेच्या पटांगणात ही गाडी उभी असता अचानक गाडीने पेट घेतला..
Related News
12
Jul
Kalyan Building Collapse 2026: कल्याणमध्ये 5 मजली इमारत भीषणपणे कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO, सुदैवाने जीवितहानी टळली
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर येथे रिडेव्हलपमेंट सुरू असलेली विनायक दर्शन इमारत अचानक कोसळली. इमारतीचा मोठा भाग रस्त्यावर पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहान...
12
Jul
5 कारणांमुळे व्हायरल झाला शुभमन गिल, सचिन-अंजली तेंडुलकरांचा फोटो; ‘सारा कुठे आहे?’ म्हणत सोशल मीडियावर मीम्सचा जबरदस्त पाऊस
विंबल्डन 2026 दरम्यान रॉयल बॉक्समध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'सारा कुठे आह...
12
Jul
Arbaz Shaikh: सैराट फेम अरबाज शेखला मोठा दिलासा! वडिलांच्या उपचारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 1 लाखांची मदत
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या ब्रेन हॅमरेज उपचारासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 1 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. एकनाथ शिंदेंनी दखल घेतल्य...
12
Jul
मोठी खुशखबर! भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैला सुरू; 12 स्थानके, 90 किमी प्रवास, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी
भारतीय रेल्वेची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैपासून हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे. 12 स्थानके, 90 किमीचा प्रवास, तिकीट दर, वेग, वैशि...
12
Jul
POCSO आरोपीचा भयावह खूनी खेळ; संपूर्ण Timeline उघड ! 36 मिनिटांत 6 जणांचा थरारक खून!
POCSO आरोपीचा निर्घृण सूड; संपूर्ण Timeline वाचा
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. POCSO कायद्यांतर...
11
Jul
मोठा धक्कादायक खुलासा! बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
11
Jul
धक्कादायक! Old Monk अचानक बाजारातून गायब; 7 मोठी कारणं, अभिनेता विद्याधर जोशींच्या पोस्टनंतर रंगली चर्चा
पावसाळ्यात Old Monk रम अचानक बाजारातून गायब झाल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता विद्याधर जोशी यांच्या व्हायरल पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस पड...
11
Jul
56 हजार कोटींचा धक्कादायक बँक घोटाळा! 36 बँकांना फसवणारा नीरज सिंघल कोण?
भूषण स्टीलचे माजी MD नीरज सिंघल यांच्याशी संबंधित 56 हजार कोटींच्या कथित बँक घोटाळ्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 36 बँका, ED, CBI तपास, टाटा स्टील अधिग्र...
11
Jul
धक्कादायक! Apple विरुद्ध OpenAI ची सर्वात मोठी कायदेशीर लढाई; गुप्त तंत्रज्ञान चोरीचा गंभीर आरोप
Apple Vs OpenAI: 5 मोठे आरोप, टेक विश्वात खळबळ; गुप्त तंत्रज्ञान चोरीच्या प्रकरणाने AI क्षेत्र हादरले
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वा...
11
Jul
9 वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा ‘तुफानी’ उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
९ वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा 'तुफानी' उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ...
11
Jul
5 मोठ्या कारणांमुळे Meta ने Instagram वरील AI Image Generation फीचर हटवले; युजर्सना मोठा दिलासा
युजर्सच्या तीव्र विरोधानंतर Meta ने Instagram वरील AI Image Generation मधील वादग्रस्त 'Muse Image' फीचर हटवले आहे. प्रायव्हसी, संमती आणि AI च्या गैरवापराब...
10
Jul
ATS ची 150 ठिकाणी धडक कारवाई! पाकिस्तानच्या गँगस्टरच्या महाराष्ट्र कनेक्शनचा धक्कादायक पर्दाफाश?
ATS Raid: पाकिस्तानच्या गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन? राज्यभर ATS ची 150 ठिकाणी मोठी कारवाई; सोशल मीडिया संपर्कांची कसून चौकशी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
गाडीतून प्रश्न पत्रिका काढल्या नंतर ही आग लागली..
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी जाहली नाहीय..
या गाडीला लागलेली आग विझवण्याकरिता पोलीस प्रशासन तथा तेथील शिक्षक
विभाग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले..मात्र गाडीचा या आगीत मोठ नुकसान झालंय..
Read more here : https://ajinkyabharat.com/vani-warua-fatyavar-tractor-and-bolero-pick-aapcha-hygdder-sudaiwane-jeevhani-tali/

