अकोलखेड -शिवजंयती,,गजानन महाराज प्रगटदीन,व महाशीवरात्री तसेच
२ मार्च पासून सुरु होणारे रमजान महीन्या च्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील ग्राम
अकोलखेड येथे अकोट ग्रामीण पोलिसांचा १७फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता
Related News
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होणार? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही; म्हणाले, ‘निर्णय घेण्याचा अधिकार…’
...
Continue reading
अभिजीत दिपके यांचा फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत; डोळे बंद, हाताला सलाईन… आंदोलनानंतर प्रकृतीबाबत मोठी अपडेट
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ...
Continue reading
हे काय घडलं? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपकेने मागितली जाहीर माफी; म्हणाला, ‘मला टायफॉइड झाला होता…’
कें...
Continue reading
‘आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…’; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण, म्हणाले ‘आम्ही फेस टू फेस वाले’
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना...
Continue reading
अभिजीत दिपके यांच्या घरी मंत्री संजय शिरसाट यांची भेट; म्हणाले, "अगोदरच यायचं होतं पण राजकीय पडसाद उमटले असते"...
Continue reading
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ई-केवायसीसाठी मिळणार सहा महिन्यांची मुदत, आदिती तटकरे यांची घोषणा
Continue reading
रूट मार्च काढण्यात आला.एएसपी अनमोल मीत्तल यांचे मार्गदर्शनात ग्रामीण
पो.स्टे चे.वतीने संपूर्ण अकोलखेड गावातून पथसंचलन केले.या रूट मार्चमध्ये
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कीशोर जुनघरे, सह्हायक पोलीस
निरीक्षक ठाकरे,पोलीस सब निरीक्षक विर सा.तसेच बीट जमादार यांचेसह २२अंमलदार,
१५ होमगार्ड, १ सि.आर.पी प्लटुन असे पोलीस कर्मचारी, पुरूष व महिला होमगार्ड यांचा समावेश होता.
रूट मार्चनंतर बस स्डण्ड वर आयोजित सभेला पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी
नागरिकांनी शिवजयंती व येणारे सण,उत्सव शांततेत व धार्मिक सलोखा कायम ठेवून साजरे करावे,
तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये
असे आव्हान केले. यावेळी पत्रकार धन्नु बायवार , पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार सामाजीक
कार्यकर्ते नंन्दू चांदुरकर , घनश्याम बिजने, अब्दुल जहिद अब्दुल शहीद, शौर्य बोचे निलेश झाडे, उपस्थित होते.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vicky-kaushals-observance-at-the-box-office/